सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : न थांबता.
उदाहरणे : दोन तासांपासून सतत पाऊस पडतो आहे. सूर्याभोवती पृथ्वीचे परिभ्रमण सतत चालले आहे.
समानार्थी : अखंड, अविरत, एकसारखा, निरंतर, संतत, सतत, सलग, सारखा
बिना विराम के या बिना रुके या बिना क्रम-भंग के।
अर्थ : सतत चालणारे.
उदाहरणे : अनवरत पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले
समानार्थी : अविरत, अविश्रांत, निरंतर
निरंतर होने वाला।
स्थापित करा
अनवरत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. anavrat samanarthi shabd in Marathi.